संपादकीय

नागरी बँकांच्या शेगाव अधिवेशनाच्या निमित्ताने...

देशातील वित्तीय संस्था आणि बँकांना आर्थिक शिस्त लावण्यात रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्त्वाची ठरते. नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेबरोबरच राज्यांच्या सहकार खात्याचेही नियंत्रण असते..

समाजासाठी सहकार

या महिन्याचा अंक आपल्या हाती असेल तेव्हा सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असेल. सप्टेंबर महिना हा सहकारी संस्थांसाठी देखील सर्वार्थाने महत्त्वाचा असतो. सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व संस्थांच्य वार्षिक सर्वसाधारण सभा पूर्ण व्हाव्या लागतात...

सहकारिता का योगदान

सहकारिता हर व्यक्ति से जुडी है और हर व्यक्ति सहकारिता से। हमें केवल सहकारी भाव को जगाना है। क्योंकि भारत में सहकारीता के बिना गांवों का उत्थान संभव नहीं है और जब तक गांव समृद्व और खुशहाल नही होंगे तब तक भारत की सुख समृद्वि की कल्पना अधूरी होगी।..

अंतर्राष्ट्रीय सहकार दिवस - संपादकीय

भारत की सनातन परंपरा में सहकार का भाव निहित है अथवा हम ऐसा भी कह सकते हैं कि भारतीय दर्शन के मूल में ही सहकारिता है। सहकारिता के बिना भारत के उद्भव की कल्पना नही की जा सकती, चाहे कोई सामाजिक कार्य हो या मानव की उत्पत्ति से लेकर उसके पालन - पोषण या शिक्षा - दीक्षा की, इनमें भी सहकारिता झलकती है..

सहकारी दूध व्यवसायाला अवकळा?

दुष्काळी स्थिती आहे म्हणून जमीन धोपटण्यापेक्षा सहकार क्षेत्रातील दूध कमी का होते आहे, याचा शासनासह सहकारातील सर्वच घटकांनी गंभीरपणे विचार करायला हवा. कारण तशी वेळ येऊन ठेपली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सहकारातील दुधाचे प्रमाण वेगाने कमी होत आहे, हे वास्तव आहे. परिणामी सहकारातील दूध व्यवसाय हा अडचणीत आला आहे..

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अपेक्षा...

कृषी आणि सहकार हा आपल्या देशाचा केंद्रबिंदू आहे. केंद्रीय तसेच राज्यांचे अर्थसंकल्प देखील प्रामुख्याने शेती, शेतीपूरक व्यवसाय, शेतकर्‍यांना देण्यात येणारा कर्जपुरवठा, जिल्हा मध्यवर्ती बँकांची आवश्यकता, या घटकांवर आधारित असतो. नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला...

राज्य सहकारी बँकेचा सहकार विद्यापीठासाठी पुढाकार

सहकार क्षेत्रात आणि त्याचबरोबर सहकारी संस्थांमध्ये युवकांचा सहभाग वाढावा व युवकांना सहकारातील विविध घटक संस्थांचे प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम उपलब्ध व्हावे, यासाठी देशातील पहिले ‘सहकार विद्यापीठ’ महाराष्ट्रात नजीकच्या काळात साकारले जाणार आहे आणि यासाठी राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. साधारणपणे पाच वर्षांत सोलापूरमध्ये विद्यापीठ सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे..

नव्या सरकारकडून सहकाराच्या अपेक्षा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा भाजपाशासित नरेंद्र मोदी सरकार विराजमान झाले आहे. सर्वप्रथम नरेंद्र मोदी टीमला शुभेच्छा देऊ या...

शतकोत्तर सहकार चळवळीचा वारसा!

आर्थिक वर्ष 2017-18 च्या शेवटच्या तिमाहीत वर्षअखेरच्या कामकाजाची सर्वच सहकारी संस्थांची लगबग सुरू असेल. वर्षाच्या सुरुवातीला ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच नववर्षाच्या सर्वप्रथम आपणा सर्वांना शुभेच्छा!..

जागतिक महिला दिनानिमित्ताने

भारत देश 21 व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना अनेकविध क्षेत्रांत आपण वेगळा ठसा उमटविला आहे. बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता तयार होते आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे सहकाराचे क्षेत्रही या बदलापासून दूर राहिले नाही. चळवळीच्या निर्मितीला शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ झाला, तरी चळवळीची मूळ विचारसरणी अजूनही भक्कम आहे. सहकार चळवळीच्या क्षेत्रामध्ये किंवा आजवरच्या वाटचालीत महिलांचे स्थान हे निश्चितच उल्लेखनीय असेच मानावे लागेल. ..

सहकार भारतीची 38 वर्षांची अविरत वाटचाल...

सहकार सुगंध संपादकीय : जानेवारी २०१७ ..

अर्थसंकल्प आणि सहकार चळवळ

सहकार सुगंध संपादकीय : फेब्रुवारी २०१७ ..

सहकारी संस्थांचे ‘प्रतिबिंब’ वार्षिक अहवालातच

सहकार सुगंध संपादकीय : मार्च २०१७ ..

नव्या आर्थिक वर्षासाठी शुभेच्छा !

सहकार सुगंध संपादकीय : एप्रिल २०१७ ..

सहकारातून सर्वांगीण विकास...

सहकार सुगंध संपादकीय : मे २०१७ ..

सर्वसामान्यांना आपलासा वाटणार्‍या सहकार कायद्याची गरज!

सहकार सुगंध संपादकीय : जून २०१७ ..

अर्थव्यवस्थेतील सहकाराचे स्थान!

सहकार सुगंध संपादकीय : जुलै २०१७..

नोटाबंदी आणि आपण

सहकार सुगंध संपादकीय : सप्टेंबर २०१७ ..

सहकाराचा नंदादीप!

सहकार सुगंध संपादकीय : ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ ..

सहकारी संस्थांना आर्थिक शिस्तीची गरज!

सहकार चळवळ ही खर्‍या अर्थाने जनसामान्यांची चळवळ आहे. जनसामान्यांमधून एका विशिष्ट कारणासाठी व आपल्या समाजाच्या,समूहाच्या सामाईक गरजांसाठी सहकारी संस्थांची प्रामुख्याने उभारणी केली जाते. त्यातून उभे राहणारे नेतृत्व आणि त्या नेतृत्वामुळे संबंधितसहकारी संस्थेची प्रगती, अशी सर्वसाधारण धारणा आहे...